ख्रिस्त एवढा आनंदी या अगोदर कधीच नव्हता होलो-9 ही त्याच्या वाढ़दिवसाचे बक्षीस, जी होलोग्राफीक खेळाची सर्वात चांगली पद्धती होती हा खेळ इतका लोकप्रिय आहे की तो सर्व लेकरांना पुरविणे फार कठिण आहे…