काॅन्टम परिवार, जाॅय आणि गिझ्मो सोबत बाहेर जंगलात फिरायला गेलेले आहेत आणि तेव्हा क्रिस कुणाला न सांगता चुपचाप निर्णय घेतो की त्याच्या आई वडिलांनी व तसेच त्या जंगलाच्या वनपालांनी सांगितलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपली ही सहल आणखी मजेदार करू या.