जीवनाला बदलून टाकणार्‍या एका घटनेत, क्रिसच्या हातून चुकून आग लागते ज्यामुळे काॅन्टम कुटूंबीयांचे घर जळून जाते. त्यामुळे तो असा समज करून बसतो की एवढ्या मोठ्या चुकीची क्षमा होऊच शकत नाही.