स्केटबोर्ड पार्क मध्ये जेव्हां एक लहान मुलाला तिथले काही बंड मुले त्रास देतात, त्या वेळी क्रिस समोर “जे योग्य ते करण्याचे” आह्वान येऊन उभे राहते.