प्राध्यापकाच्या नवीन शोधाला बघण्यासाठी जेव्हां क्रिसने काॅन्टम प्रयोगशाळेत घूसून आपल्या वडिलांची आज्ञाभंग केली, तेव्हा त्याच्याहातून एक असा अपघात घडला ज्यामुळे गुप्त रीतीने चालणार्‍या कामाचा जवळ जवळ नाशच झाला असता.